raveena tandon satpura tiger reserve

'सगळं चुकीचं होतं आणि...', सातपुडा टायगर रिजर्व वादावर Raveena Tandon चं स्पष्टीकरण

Raveena Tandon नं सातपुडा टायगर रिजर्व वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, या आधी तिनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. 

Dec 22, 2022, 11:37 AM IST