raveena tandon on pream qaidi

"मला पँटची चेन उघडायला...", रवीना टंडनचा धक्कादायक खुलासा; 32 वर्षांनी पहिल्यांदाच उघड केलं सत्य

Raveena Tandon on Prem Qaidi: 90 च्या दशकात बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे रवीना टंडन (Raveena Tandon). रवीनाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दरम्यान, नुकतंच एका मुलाखतीत तिने आपण 'प्रेम कैदी' (Prem Qaidi) चित्रपटासाठी पहिली पसंती होतो असा खुलासा केला आहे. यावेळी तिने हा चित्रपट नाकारण्याचं कारण सांगतानाही धक्कादाक खुलासा केला. 

 

May 23, 2023, 01:01 PM IST