raveena tandon dance

Viral Photo: अमिताभ बच्चन यांच्या बाजूला बसलेल्या 'या' चिमुरडीला ओळखलं का? अक्षय कुमारसोबत जोडलं होतं नावं...

Viral Photo: अनेकदा बॉलीवूड सेलिब्रेटींचे फोटोज हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात तेव्हा आपल्यालाही पटकन काही बॉलीवूड (Bollywood Celebs Photos) सेलिब्रेटी हे लहान असताना कसे दिसायचे हेही ओळखता येताना नाकीनऊ येतात. सध्या असाच एक फोटो(Viral Childhood Photos of Celebs) व्हायरल होतो आहे. 

Apr 19, 2023, 07:00 PM IST

Raveena Tandon: 'मी अशी अभिनेत्री आहे जिने रेप सीन...', रवीना टंडनने केला धक्कादायक खुलासा

Raveena Tandon: अभिनेत्री रवीना टंडन सध्या चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर ती तिचे बरेच फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. त्यातच आता एका मुलाखतीदरम्यान चित्रपटातील बॉडीशेमिंगवरचा किस्सा शेअर केला आहे.

Feb 7, 2023, 12:45 PM IST

असं काय होतं ज्यामुळे डिंपलने Raveena Tandon च्या कानशिलात?

Raveena Tandon च्या आयुष्यातील ही गोष्ट जाणून तुम्हालाही बसेल धक्का, डिंपलने रवीनाच्या कानशिलात लगावताच...

 

Oct 26, 2022, 09:26 AM IST