ratris khel chale

अण्णा नाईकांचा सेल्फी उपक्रम; चाहत्यांचा 'लाख'मोलाचा प्रतिसाद

26 जानेवारीला सैनिक स्कूलला देणार भेट 

Jan 23, 2020, 06:44 PM IST
Ratris Khel Chale In Goa PT2M30S

'रात्रीस खेळ चाले'चे अण्णा नाईक आणि शेवंता गोव्यात

'रात्रीस खेळ चाले'चे अण्णा नाईक आणि शेवंता गोव्यात

Dec 28, 2019, 11:40 PM IST
Spotlight Chala Hawa Yeu Dya Ratris Khel Chale Cast PT5M20S

मुंबई | थुकरवाडीत रंगला 'होम मिनिस्टर'चा खेळ

मुंबई | थुकरवाडीत रंगला 'होम मिनिस्टर'चा खेळ

Dec 19, 2019, 05:05 PM IST
 Diwali Gappa With Ratris Khel Chale Team 28Th Oct 2019 PT14M54S

दिवाळी गप्पा | 'दिवाळीत गप्पांचा खेळ चाले'

दिवाळी गप्पा | 'दिवाळीत गप्पांचा खेळ चाले'

Oct 28, 2019, 03:45 PM IST

'रात्रीस खेळ चाले' मालिकेत छायासोबत दुर्दैवी घटना घडणार

रात्रीस खेळ चाले या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.

Jul 25, 2019, 11:44 AM IST

'रात्रीस खेळ चाले' मालिकेचा असाही एक फॅन

रात्रीस खेळ चाले मालिकेचा असाही एक फॅन

Jun 3, 2019, 05:18 PM IST
PT21M23S

स्पॉट लाईट | न्यूजरुममध्ये आले अण्णा आणि शेवंता

स्पॉट लाईट | न्यूजरुममध्ये आले अण्णा आणि शेवंता

Apr 16, 2019, 02:15 PM IST
Spot Light On Zee Marathi Serial Ratris Khel Chale Actor Shevanta And Anna PT21M23S

स्पॉट लाईट | न्यूजरुममध्ये आले अण्णा आणि शेवंता

स्पॉट लाईट | न्यूजरुममध्ये आले अण्णा आणि शेवंता

Apr 2, 2019, 03:25 PM IST

झी मराठीवर सुरू होतेय ही मालिका

पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला 

Dec 10, 2018, 02:22 PM IST

'रात्रीस खेळ चाले'चा पांडू लवकरच होणार विवाहबद्ध

 'रात्रीस खेळ चाले' ही झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका बंद झाली असली तरी त्यातील पात्रे अद्यापही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. या मालिकेतील प्रसिद्ध पात्रांपैकी एक म्हणजे पांडू.

Mar 11, 2017, 10:25 AM IST

रात्रीचा खेळ संपला मात्र प्रेक्षकांच्या मनात प्रश्न कायम

कोकणातील वाडा, वाड्यात घडणाऱ्या गूढ गोष्टी, त्यामागचे रहस्य याकथानकाभोवती फिरणारी मालिका रात्रीस खेळ चाले नुकतीच बंद झाली.

Oct 24, 2016, 02:22 PM IST

भूत बोलायला लागले आणि हशा पिकला....

आजवर भुतांविषयी आपण बऱ्याच सांगोवांगी गोष्टी ऐकल्या आहेत, पण आज पहिल्यांदाच आपल्याला ऐकायला मिळणार आहे एका भुताने आपल्याला लिहिलेलं पत्र. चला हवा येऊ द्याच्या सेटवर हे भूत बोलले. रात्रीस खेळ चाले...यावर सागर कारंडे यांने  भूताचे पत्र वाचवून दाखवले आणि हशा पिकला.

Oct 11, 2016, 07:46 PM IST

थुकरटवाडीत रंगला रात्रीचा खेळ

रात्रीस खेळ चाले मालिकेतील नाईकांच्या वाड्यात आजवर गुढ आणि रहस्यमय गोष्टीच घडत होत्या. पण आता इथे हास्यकल्लोळ उडणार आहे कारण थुकरटवाडीची मंडळी या वाड्यावर येणार आहे. आणि नाईक कुटुंबाला आपल्या मंचावर घेऊन जाणार आहेत. यासाठी कारणही तसंच खास आहे ते म्हणजे दसरा सणाचं

Oct 10, 2016, 02:54 PM IST

चित्रातून साकारली रात्रीस खेळ चाले मालिकेतील पात्रे

झी मराठीवरची रात्रीस खेळ चाले ही लोकप्रिय मालिका बंद होत आहे. मालवणी बोलीभाषेतली ही मालिका आणि त्यातली पात्रं, प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. 

Oct 10, 2016, 09:49 AM IST

रात्रीचा 'खेळ' संपलाय असं तुम्हालाही वाटतंय का?

अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी रात्रीस खेळ चाले ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. सुरुवातीपासूनच या मालिकेतल्या रहस्यमयी घटना प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरण्यात यशस्वी ठरलीय. या मालिकेचा शेवट काय होणार? याचे काही फोटो सध्या सोशल वेबसाईटवर व्हायरल झालेत. पण, थांबा... कदाचित मालिकेचा हा शेवट होणार नाही.

Oct 7, 2016, 09:31 PM IST