ration scam

Ananda's ration scam Atul Londhe accusation against the state government PT1M45S

Ration घेणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी,रेशन दुकानदाराचा 'असा' घोटाळा पाहून चक्रावून जाल!

Bhandara Ration Scam: तालुका पुरवठा विभागाकडून रेशन दुकानात मृत व्यक्तीच्या नावाने धान्य दिलं जातं असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

Aug 12, 2024, 08:54 AM IST

बुलडाण्यात रेशन माफियांचा धुमाकूळ, माफियांचं गुजरात कनेक्शन?

काळ्याबाजारात विक्रीसाठी जात असलेला २५० क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आलाय. बुलडाणा जिल्ह्यातल्या अमडापूर-जानेफळ मार्गावर हा प्रकार घडलाय. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलीय. 

Jul 6, 2015, 09:56 PM IST

रेशनिंग घोटाळा: अखेर नऊ तहसिलदारांचं निलंबन

नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा धान्य घोटाळ्याप्रकरणी नऊ तहसीलदारांवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी या नऊ तहसिलदारांच्या निलंबनाची घोषणा केली होती. 

May 20, 2015, 04:17 PM IST

रेशनिंग घोटाळा : ७ तहसीलदार, ६ कर्मचारी निलंबित

जिल्ह्यात रेशनिंगवरील साखर, गहू, तांदूळ हे धान्य परस्पर विकल्याप्रकरणी ७ तहसिलदार आणि ६ कर्मचारी यांना निलंबित करण्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी विधान परिषदेत केली.

Apr 10, 2015, 12:28 PM IST