ration card income limit

'या' लोकांनी आजच सरेंडर करा रेशन कार्ड, अन्यथा होईल मोठी कारवाई

Ration Card Scheme Update:  अपात्र शिधाधारकांनी त्यांचे शिधापत्रिका सरेंडर करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अपात्र लोकांनी मोफत रेशनचा लाभ घेतल्यास सरकारकडून कारवाई होऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे.

Oct 3, 2023, 11:41 AM IST

Ration Card : आता एका दिवसात मिळणार रेशन कार्ड

रेशन कार्ड (Ration Card News) बनवण्यासाठी सरकारी कार्यालयात अनेक फेऱ्या माराव्या लागतात.

Dec 14, 2022, 08:40 PM IST

Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, नियमात मोठा बदल

सरकारकडून नाममात्र दरात आणि मोफत अन्नधान्य दिलं जातं. मात्र हे अन्नधान्य मिळवण्यासाठी सरकारच्या काही अटी शर्थीही असतात.

Nov 11, 2022, 11:32 PM IST

Eknath Shinde : ऑनलाईन पद्धतीनं शिधा मिळणार नाही, मुख्यमंत्र्यांचे आदेश

राज्य सरकारने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर (Diwali 2022) गोरगरिबांना फराळासाठी लागणाऱ्या 5 पदार्थांचं कीट अवघ्या 100 रुपयांमध्ये देण्याची घोषणा केली होती.  

 

Oct 22, 2022, 08:47 PM IST

Ration Kit : आनंदाची शिधा' रखडली, दिवाळी किट दिवाळीनंतर मिळणार

राज्य सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत दिवाळी कीट देण्याचा निर्णय घेतला होता. 

Oct 20, 2022, 09:36 PM IST

Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी वाईट बातमी

सर्वसामान्य रेशन कार्डधारकांमध्ये (Ration Card) नाराजीचं वातावरण आहे. 

Oct 18, 2022, 08:50 PM IST

Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय

रेशन कार्डधारकांना दिवाळीच्या मुहुर्तावर केंद्राव्यतिरिक्त राज्य सरकारकडून  मोठी भेट दिली जात आहे.

Oct 14, 2022, 11:59 PM IST