rashmika mandanna deepfake video

रश्मिका मंदाना Deepfake व्हिडीओ बनवणाऱ्याला अटक! पोलिसांसाठी अभिनेत्रीची खास पोस्ट

Rashmika Mandanna's reaction on Deepfake video : रश्मिका मंदानानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत Deepfake प्रकरणात मागितले पोलिसांचे आभार

Jan 21, 2024, 02:22 PM IST

Rashmika Mandanna 'डीपफेक' प्रकरणातील आरोपीची कबुली; म्हणाला,"इन्स्टा पेजचे..."

गेल्या काही दिवसांपुर्वीपासून रश्मिका मंदान्नाचा एक डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये हुबेहुब रश्मिकासारखी दिसणारी मुलगी डीपनेक स्पॅगेटी घालून लिफ्टमध्ये चढताना दिसली होती. गेले अनेक दिवस दिल्ली पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते. 

 

Jan 21, 2024, 08:08 AM IST

रश्मिका मंदाना डीपफेक वीडियो केस संदर्भात मोठी बातमी, पोलिसांनी मास्टरमाइंडला घेतलं ताब्यात

Rashmika Mandanna Deepfake Case : रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणात आताची मोठी अपडेट, दिल्ली पोलिसांनी मास्टरमाइंडला घेतलं ताब्यात

Jan 20, 2024, 05:05 PM IST

रश्मिका मंदानानंतर आता काजोल DeepFake ची शिकार, कपडे बदलतानाचा Video व्हायरल

Kajol DeepFake Video: अभिनेत्री रश्मिका मंदानानंतर आता अभिनेत्री काजोलचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत काजोल कॅमेरासमोर कपडे बदलताना दाखवण्यात आलीय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

Nov 16, 2023, 06:58 PM IST

रश्मिकानंतर कतरिना कैफच्या टॉवेल सीन फोटोबरोबर छेडछाड, सोशल मीडियावर व्हायरल

Entertainment Fake Photos : सध्या तंत्रज्ञानाचं युग आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या आहेत. पण काही नतद्रष्ट या तंत्रज्ञानाचा गैरवापर करताना दिसत आहेत. बॉलिवूडने सध्या या तंत्रज्ञानाच धसका घेतला आहे.

Nov 7, 2023, 11:15 AM IST

Rashmika Mandanna च्या डिपफेक व्हिडिओतली zara Patel कोण आहे? बोल्ड फोटो व्हायरल

Who is Zara Patel: बॉलिवूड अभिनेत्री Rashmika Mandanna चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ डिपफेक असल्याचं समोर आलं. पण या निमित्ताने जारा पटेल चर्चेत आली आहे. पण जारा पटेल आहे तरी कोण याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. 

 

Nov 7, 2023, 10:19 AM IST