rashifal 2022

October Rashifal 2022 : ऑक्टोबरमध्ये या राशींचे नशीब ताऱ्यांसारखे चमकेल, पैसा, संपत्ती अन् मिळेल बरंच काही

Grah Gochar in October 2022 :  5 राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना चांगला राहील. या महिन्यात शनीचे संक्रमण आणि मंगळाचे संक्रमण करिअरमधील प्रगतीची प्रदीर्घ प्रतीक्षा संपुष्टात आणेल. 

Sep 20, 2022, 09:56 AM IST

Horoscope 13 June : 'या' राशीच्या लोकांनी पैशांचे व्यवहार करताना सावध राहा

Horoscope 13 June : 'या' राशीच्या लोकांनी पैशांचे व्यवहार करताना सावध राहा

Jun 13, 2022, 07:39 AM IST

खूप जास्त खर्चिक असतात या 4 राशीचे लोक, महागड्या वस्तूंची असते हौस

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींपैकी प्रत्येक राशीचे स्वभाव वेगवेगळे आहेत. 9 ग्रहांचा राशींवर प्रभाव पडत असतो. कामाची पद्धत, स्वभाव आणि कार्यक्षमता आणि वागण्या बोलण्यावरही त्याचा फरक पडतो. मात्र काही राशीच्या व्यक्तींच्या हातात पैसा टिकत नाही. 

Feb 17, 2022, 12:47 PM IST

या अक्षराने सुरू होणाऱ्या नावाची मुलं पत्नीला कायम ठेवतात खूश

या अक्षराच्या नावाची मुलं खूप जास्त पार्टनरची काळजी घेतात... पाहा त्यामध्ये तुमचं अक्षर तर नाही?

Feb 16, 2022, 09:29 PM IST

करियरमध्ये अनेक समस्या, पुढचे 15 दिवस या 4 राशींसाठी धोक्याचे

पुढचे 15 दिवस या 4 राशीच्या व्यक्तींना राहावं लागणार जपून, करियरमध्येही अडथळे

Jan 13, 2022, 04:13 PM IST

New Year 2022 : 4 राशींच्या व्यक्तीना कालसर्प योगामुळे राहाव लागणार सावध

कालसर्प योगाचा 4 राशींवर होणार मोठा परिणाम पाहा तुमची रास यामध्ये आहे की नाही? 

Jan 1, 2022, 01:31 PM IST

या राशीच्या लोकांनी नवीन वर्षात सांभाळून राहा, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान

ते करिअरमध्ये प्रगती करतील परंतु आरोग्य आणि नातेसंबंधांच्या बाबतीत त्यांना हा वर्ष त्रासदायक राहील.

Dec 28, 2021, 07:48 PM IST

कोणता महिना तुमच्यासाठी शुभ, जाणून घ्या कोणत्या महिन्यात येणार संकट

12 राशींसाठी कोणत्या महिन्यात अडचणी येतील जाणून घ्या

Dec 25, 2021, 04:43 PM IST

4 राशीच्या व्यक्तींचं पलटणार नशीब, काय आहे यामागचं कारण?

4 राशीच्या व्यक्तींचं पलटणार नशीब, पाहा तुमची रास यामध्ये आहे का?

Dec 23, 2021, 09:57 PM IST

गुरूचा मीन राशीत प्रवेश, या 4 राशींना नोकरी-व्यवसायात होणार मोठा फायदा

गुरूचा मीन राशीतला प्रवेश 4 राशींसाठी धनलाभ मिळवून देणारा... या 4 राशीत तुमच्याही राशीचा आहे समावेश?

Dec 15, 2021, 06:30 PM IST