Horoscope : 17 जानेवारीला सौभाग्य योग लक्ष्मी गणेशाची राहिल कृपा, मेषसह 5 राशींसाठी संकष्टी चतुर्थी खास
शुक्रवार, 17 जानेवारी रोजी शुक्र आणि शनि कुंभ राशीत एकत्र भ्रमण करतील. शुक्र आणि शनि सिंह राशीत चंद्राच्या हालचालीकडे पाहतील आणि शुक्रवारचे नक्षत्रे सूचित करतात की, चंद्राच्या या संक्रमणामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अनाफ योग आणि सौभाग्य योग देखील तयार होतील.
Jan 16, 2025, 06:03 PM IST