rare blood group child

Viral News : याला म्हणतात चमत्कार! बाळाचा गर्भातच मृत्यू होणार होता, अचानक जपानमधून आले रक्त अन् मग...

Trending news : नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलने चमत्कार करु दाखवला आहे, असं म्हणं वावग ठरणार नाही. हरियाणातील एका महिलेच्या 8व्या बाळाला वाचविण्यात डॉक्टरांना यश आलंय. 

Jun 15, 2024, 01:04 PM IST