'या' देशात बलात्काऱ्यांना दिली जाते भयानक शिक्षा, ऐकूनच थरकाप उडेल
Rapist Punishment: यूएईमध्ये सेक्ससंबंधी गुन्ह्यात 7 दिवसांच्या आत गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुनावली जाते. सौदी अरेबियाद रेप आणि समलिंगींना माफी मिळत नाही. गुन्हा सिद्ध झाल्यास सार्वजनिक ठिकाणी फाशी दिली जाते. कतरमध्ये प्रत्येक गुन्ह्याची वेगळी शिक्षा आहे. बलात्काऱ्याला दगडाने ठेचतात तर लिंगही कापतात. ईराणमध्येही बलात्काऱ्याच्या आरोपीला 24 तासात मारले जाते. अफगाणिस्तानमध्ये बलात्काऱ्याला एका आठवड्याच्या आत गोळी मारली जाते.
Jan 6, 2024, 07:36 PM ISTनिर्भयाची आई संतापली, तुमच्या सारख्या लोकांमुळे पीडितांना न्याय मिळत नाही!
निर्भयाच्या दोषींना माफ करावे, या इंदिरा जयसिंग यांच्या ट्विटवर निर्भयाच्या आईने सणसणीत उत्तर दिले आहे.
Jan 18, 2020, 03:54 PM IST'कोणी जन्मत:च बलात्कारी नसतं; समाज त्यांना तसं बनवतो'
दोषीच्या वकिलांची डायलॉगबाजी
Dec 18, 2019, 05:19 PM ISTबलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा नको - वहिदा रेहमान
हैदराबाद हत्याकांडावर संतप्त प्रतिक्रिया
Dec 9, 2019, 01:45 PM ISTबलात्कार करणाऱ्यास मिळायला पाहिजे 'सजा ए मौत' : संजय दत्त
प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा ही मिळालीच पाहिजे. तो गुन्हा जर बलात्काराचा असेल तर, अशा गुन्हेगाराला 'सजा ए मौत'च मिळायला पाहिजे असे मत बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने व्यक्त केले आहे.
Sep 14, 2017, 08:28 PM ISTबलात्कार करणाऱ्यांना फाशीच द्यायला हवी- अजय देवगण
अभिनेता अजय देवगणनं बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीच द्यायला हवी, अशी मागणी केलीय. बलात्कार करणं म्हणजे हत्या करण्यापेक्षाही मोठा अपराध असल्याचं तो म्हणाला.
Aug 10, 2014, 11:12 AM ISTराज ठाकरेंविरोधात वॉरंट
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूद्ध बिहारमधील कोर्टाने न्यायालयात हजर राहण्यासाठी वॉरंट जारी केलंय. १२ नोव्हेंबरपूर्वी मुझफ्फरपूर कोर्टात हजर राहावे, असे या वॉरंटमध्ये म्हटलेय...
Oct 1, 2013, 09:28 PM IST