rapido complaint

'भिकारीची...' Rapido ड्रायव्हरची मुलीला दिली धमकी, चॅट व्हायरल

Rapido Driver Misbehave: सध्या सोशल मीडियावर एक चॅट व्हायरल झाला आहे. रॅपिडो ड्रायव्हरने एका मुलीला अपशब्द बोलला आहे. नेमका हा प्रकार काय? आणि Rapido Driver चं हे असं असभ्य वर्तन का आहे. 

Dec 22, 2024, 09:39 AM IST