ranveer singh instagram post

Big B, SRK यांची जागा घेतली आहे 'या' हिरोनं, तुम्ही त्याला ओळखलं का?

Ranveer Singh Childhood Photos: रणवीर सिंग हा आपल्या सगळ्यांचाच फारच आवडता अभिनेता आहे. त्यातून सध्या त्याची चांगलीच चर्चा रगंलेली आहे. डॉन या चित्रपटातून तो दोन वर्षांनी रूपेरी पडद्यावर डॉन म्हणून येणार आहे. यावेळी त्यानं आपल्या चाहत्यांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

Aug 10, 2023, 01:18 PM IST