ranbhajya

Shravan Tips: श्रावणात रानभाज्या का खाव्यात? जाणून घ्या महत्त्वं आणि भाज्यांची ओळख

Shravan Tips: श्रावण हा सणांचा महिना म्हणूनही ओळखला जातो. असं म्हणतात की, भगवान शंकरांना श्रावण हा महिना अत्यंत प्रिय आहे. हिरवागार निसर्ग, ऊन पावसाचा खेळ आणि आजूबाजूला असलेलं धार्मिक वातावरण यासगळ्याने श्रावण अनेकांना आवडतो. पावसाचे दिवस असल्याने श्रावणात शेताताच्या किंवा जंगलाच्या जवळ रानभाज्या आलेल्या असतात. इतर भाज्यांची सहसा लागवड केली जाते पण रानभाज्या या निसर्गत: येतात. 

Aug 5, 2024, 11:36 AM IST

श्रावणात रानभाज्या खाताय, सावधान! बेतू शकतं जीवावर... नाशिकमधला धक्कादायक प्रकार

श्रावण आला की रानभाज्यांचा बहर येतो. रानावनातल्या पौष्टिक भाज्या म्हणून या भाज्या खाण्याला पसंती असते. मात्र याच रानभाज्या खाणं तुमच्या जिवावर बेतू शकतं. नाशिकमध्ये रानभाज्यांमधून अनेकांना विषबाधा झालीय.

Jul 15, 2023, 06:52 PM IST

जव्हारमध्ये भरला रानभाज्यांचा महोत्सव

पावसाळ्याच्या दिवसात डोंगरकुशीत वसलेल्या परिसरात अनेक प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध होतात.

Sep 3, 2017, 09:50 PM IST

कुळ, अपुरं, खोडशी... ठाण्यात भरलंय रानभाज्यांचं फेस्टिव्हल

पावसाळा सुरू झाला की रानभाज्या उगवायला लागतात... शहरात तर या भाज्या मिळणं तसं कठिणच असतं... शहरात राहणाऱ्या लोकांना या वेगवेगळ्या भाज्यांची माहिती व्हावी, यासाठी ठाण्यात रानभाज्यांच्या फेस्टिवलचं आयोजन केलं होतं. 

Jun 22, 2017, 06:03 PM IST