Rana Daggubati च्या घरी होणार छोट्या पाहुण्याचे आगमन? अभिनेत्याच्या प्रतिक्रियेने चाहते आश्चर्यचकित
Rana Daggubati : राणा डग्गुबातीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वडील होणार असल्याच्या चर्चांवर अशी प्रतिक्रिया दिली आहे. राणानं 2020 साली गर्लफ्रेंड मिहिका बजाजशी लग्न केलं आहे. त्यानंतर आता त्यांच्या आयुष्यात एक नवा पाहुणा येणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Jun 2, 2023, 02:48 PM IST