ramiz raja

PCB च्या माजी अध्यक्षांनीच काढली पाकिस्तानची लायकी, म्हणाले 'तुम्ही अमेरिकेविरुद्ध तरी जिंकणार का?'

Ramiz Raja On Pakistan Cricket Team : पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी खेळाडूंना गाजर दाखवलंय. पण पाकिस्तानची परिस्थिती पाहता संघ अमेरिकेविरुद्ध तरी जिंकणार का? असा सवाल रमीझ राजा यांनी विचारलाय.

May 12, 2024, 06:26 PM IST

नासाचे वैज्ञानिक रोनाल्डोचा डाएट प्लान तयार करतात; रमीज राझा यांचा अजब दावा; VIDEO व्हायरल

पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी खेळाडू रमीज राझा यांनी नासाचे वैज्ञानिक फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा डाएट प्लान आखतात असं अजब विधान केलं आहे. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Nov 23, 2023, 06:03 PM IST

'तुम्ही सज्जन नाही, ज्या गोष्टीवर जगाने 30 वर्षांपूर्वी...'; भारतीय अभिनेत्रीने रमीझ राजाला झापलं

Actress Slams Ramiz Raja: 1980 च्या दशकामध्ये सध्या बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचं या तत्कालीन कर्णधाराशी सूत जुळलं आणि ती लग्नाआधीच प्रेगनंट राहिली. तिने एका मुलीला जन्म दिला.

Nov 16, 2023, 10:23 AM IST

World Cup 2023 : '...तोपर्यंत तुम्हाला शिक्षा', रमीझ राजाचा पाकिस्तानला रेड अलर्ट; बाबरला स्पष्टच सांगितलं

Afghanistan Vs Pakistan : पाकिस्तान क्रिकेट संघाच्या वर्ल्ड कपमधील कामगिरीवरून पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी बाबर आझम (Babar Azam) आणि संघाला खडेबोल सुनावले आहेत. 

Oct 23, 2023, 04:41 PM IST

रमीझ राजाने सांगितली टीम इंडियाला पराभूत करण्याची ट्रिक! म्हणाले, 'कोणीतरी...'

Ramiz Raja on Beating India: भारत आणि बांगलादेशदरम्यानच्या सामन्यामध्ये भारताने सलग चौथा विजय मिळवल्यानंतर रमीझ राजा यांनी भारतीय संघाला कसं पराभूत करता येईल याबद्दल भाष्य केलं आहे.

Oct 21, 2023, 10:22 AM IST

'जर तुम्हाला जिंकता येत नसेल तर...,' माजी कर्णधाराने पाकिस्तानी संघाला झापलं; 'जरा भारताकडून शिका'

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा पराभव करत भारताने आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. पाकिस्तान संघ आतापर्यंत एकदाही वर्ल्डकपमध्ये भारताचा पराभव करु शकलेला नाही. यावरुन माजी कर्णधार रमीज राजा संतापले आहेत.

 

Oct 15, 2023, 02:33 PM IST

'भारतच यासाठी जबाबदार', श्रीलंकेविरोधातील पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडूचं मोठं विधान, म्हणाला 'तुम्ही आम्हाला...'

आशिया कपच्या सुपर 4 फेरीत श्रीलंकेने केलेल्या पराभवानंतर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात श्रीलंकेने दोन गडी राखत पाकिस्तानचा पराभव केला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला. 

 

Sep 15, 2023, 07:38 PM IST

रमीझ राजाने केली Babar Azam ची 'या' महान खेळाडूशी तुलना; म्हणतात 'आमचा बॉबी म्हणजे..'

Most centuries in T20 as captain: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी बाबर आझम (Babar Azam) याची तुलना जगातील महान फलंदाज डॉन ब्रॅडमन (Don Bradman) यांच्याशी केली आहे.

May 6, 2023, 05:00 PM IST

Ramiz Raja: "टीम इंडियाने पाकिस्तानची नक्कल केली अन्...", पाकिस्तानच्या रमीझ राजा यांचा जावईशोध!

Latest Sports News: पीसीबीच्या (PCB) अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी भारतावर टीका करण्याची कोणतीही संधी सोडली नाही. 

Feb 3, 2023, 05:12 PM IST

PCB : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा धक्कादायक निर्णय, Ramiz Raja यांना 'नारळ'

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरून रमीझ रजा यांना हटवण्यात आलं आहे. (Najam Sethi elected as President of Pakistan Cricket Board latets marathi sport news)

Dec 21, 2022, 04:11 PM IST

IND vs PAK: आधी गुरकला आता नरमला; अखेर पाकिस्तानने भारतासमोर टाकली नांगी!

ind vs pak ramiz raja:  पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं आहे.

Dec 6, 2022, 05:05 PM IST

'भारताला नाही फरक पडत', वर्ल्ड कप नाही खेळत म्हणणाऱ्या रमीझ राजांना शहाणपणाचा सल्ला!

आधी तुमच्यात मिटवा! आशिया चषक खेळायला नाही आल्यावर भारतीय संघाला धमकी देणाऱ्या रमीझ राजांनाच पाकिस्तानच्या माजी खेळाडूने फटकारलं!

Nov 28, 2022, 01:23 AM IST

Ramiz Raja: "भारत पाकिस्तानामध्ये आशिया कप खेळला नाही तर...", रमीझ राजा यांची खुली धमकी!

Indian Team: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी मोठं विधान केलंय. जर भारत पाकिस्तानमध्ये आशिया कप (Asia Cup) खेळला नाही तर... 

Nov 26, 2022, 12:36 AM IST

'जिंकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही'; रमीझ राजानी बाबर आझमला दिला महत्त्वाचा सल्ला

वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध सामना खेळण्याची पाकिस्तानची ही 13 वी वेळ आहे

Oct 23, 2022, 10:53 AM IST

IND vs PAK : जय शाह यांच्या वक्तव्याने भडकला पाकिस्तान, भारताला दिली ही धमकी...

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (Pakistan Cricket Board) उत्तर आलंय.

 

Oct 19, 2022, 05:17 PM IST