Rameshwaram Cafe Blast: राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून 2 प्रमुख संशयितांना अटक
राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, मुसावीर हुसेन शाजीब याने रामेश्वरम कॅफेमध्ये आयईडी ठेवला होता आणि अदबुल मतीन ताहा हा स्फोटाच्या नियोजन आणि अंमलबजावणीचा मास्टरमाईंड होता. या स्फोटात 9 लोक जखमी झाले होते.
Apr 12, 2024, 11:32 AM IST
Bengaluru Blast: 'हल्लेखोराने बॉम्बचा टायमर ऑन करण्याआधी...'; मुख्यमंत्र्यांचा खुलासा, CCTV त कैद
बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी झालेल्या स्फोटात 10 जण जखमी झाले असून, याप्रकरणी तपास सुरु आहे. पोलिसांनी सध्या तरी यामध्ये कोणत्या संघटनेचा हात असल्याने पुरावे हाती आले नसल्याचं सांगितलं आहे.
Mar 3, 2024, 01:06 PM IST
महिन्याला 5 कोटींचा गल्ला असलेला कॅफे; 10 बाय 10 च्या जागेत इतकी कमाई कशी होते?
रामेश्वर कॅफेने कमाईच्या बाबतीत मोठ्या मोठ्या ब्रँडच्या फूड ऑऊटलेट्सना देखील मागे टाकले आहे. रामेश्वर कॅफे या भारतातील सर्वात जास्त कमाई करणारा कॅफे आहे.
Aug 7, 2023, 04:31 PM IST