ramdan

Viral Video: रमजानची प्रार्थना सुरु असतानाच मांजरीने इमामच्या अंगावरी मारली उडी अन् त्यानंतर...; VIDEO प्रचंड व्हायरल

Viral Video: सध्या रमजानचा (Ramadan) महिना सुरु असून, यादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत मांजर रमजानची प्रार्थना सुरु असताना इमामच्या अंगावर उडी मारुन खेळताना दिसत आहे. 

 

Apr 6, 2023, 03:11 PM IST

इफ्तारसाठी ब्रेडपासून बनवू शकता या 5 डिश, आताच नोट करुन घ्या रेसिपी

इफ्तारसाठी तुम्ही ब्रेडचा वापर करत वेगवेगळ्या डिश बनवू शकता. या डिशेस तुम्ही अत्यंत सहजपणे तयार करु शकता. चवीतही या डिशेस सर्वोत्तम आहेत. 

 

Mar 24, 2023, 03:16 PM IST

2016मध्येही सनी लिओनीच भारतीयांची आवड, दिवाळी-रमझानमध्ये मात्र नापसंती

2016मध्येही भारतातल्या इंटरनेट युजर्सनी सनी लिओनीला पसंती दिली आहे.

Jan 9, 2017, 04:43 PM IST