ramadan eid

Eid 2023 : देशभरात रमजान ईदचा उत्साह; पंतप्रधान मोदी यांनी दिल्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा

Eid 2023 : इस्लाम धर्मातील सर्वात महत्वाचा सण म्हणजे ईद. रमजान महिना संपत आला आहे. सौदी अरेबियात ईदचा चंद्र दिसला आहे, तर भारतात 22 एप्रिलला ईद साजरी केली जात आहे. ईद-उल-फित्र हा इस्लाम धर्माचा मुख्य सण आहे

Apr 22, 2023, 11:20 AM IST

Pune Crime : रमजानसाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नीला राग अनावर; थेट चाकू उचलला अन्...

Pune Crime : पुण्यात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. शुल्लक कारणावरुन पत्नीने पतीले थेट धारदार चाकून भोकसल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सासऱ्याच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी तपास सुरु केला आहे 

Apr 3, 2023, 09:20 AM IST

रमजान ईद : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना जारी

 मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमजान (Ramadan Eid) दिनानिमित्ताने कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

May 12, 2021, 10:32 AM IST