rakul preet singh viral video

-15 डिग्री सेल्सियस तापमानात Rakul Preet Singh नं मारली थंड पाण्यात डुबकी, VIDEO व्हायरल

Rakul Preet Singh : रकुल प्रीत सिंहनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रकुलला पाहून तिच्या चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना आश्चर्य झाले आहे. रकुलच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 

May 6, 2023, 06:50 PM IST