rakhi sawant mother

राखी-उर्फीच्या बोल्डनेसचा तडका..पार्टीत फक्त दोघींच्या लूकचीच चर्चा

अलीकडेच उर्फी जावेद आणि राखी सावंत एकत्र एका पार्टीत सहभागी झाले होते. या पार्टीतील त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

May 22, 2022, 03:56 PM IST