rajkumar rao

'8-9 वर्षांपूर्वी मी...', प्लास्टिक सर्जरीच्या दाव्यावर राजकुमार रावची प्रतिक्रिया

Rajkumar Rao on Viral Photo : राजकुमार रावचा काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या फोटोवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यानं प्लास्टिक सर्जरी केल्याचं म्हटलं होतं. त्यावर आता राजकुमार रावनं प्रतिक्रिया दिली आहे. 

Apr 20, 2024, 04:00 PM IST

मुलीच्या नादापायी आघाडीच्या अभिनेत्याला 25 मुलांनी बेदम मारलं; पाहून म्हणाल, 'काही गरज होती का...?'

बॉलिवूड अभिनेत्यानं एका मुलाखतीत त्याच्या कॉलेजचा किस्सा सांगितला होता. एका मुलीच्या नादात 25 मुलांनी मारहान झाल्याचे देखील त्यानं यावेळी सांगितलं होतं. चला तर जाणून घेऊया कोण आहे हा कलाकार...

Aug 31, 2023, 01:18 PM IST

राजकुमार रावचा इको-फ्रेंडली पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा अनोखा प्रवास!

अवघ्या काही दिवसांवर गणेश चतुर्थी आली असून संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात हा सण साजरा होणार आहे. सगळ्यांचा उत्साह आता जोरदार वाढला असून यात बॉलीवूडचा अभिनेता राजकुमार राव देखील मागे नाही तो दरवर्षी पर्यावरणपूरक दृष्टीकोनाचा विचार करून हा सण खास पद्धतीने साजरा करतोय. 

Aug 28, 2023, 09:13 PM IST

'बधाई दो' ते 'भीड' राजकुमार रावचा थक्क करणारा फिल्मी प्रवास; जाणून घ्या

राजकुमार राव  एक भारतीय चित्रपट अभिनेता आहे. यानंतर 2013 मध्ये त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.  राजकुमार रावने आपल्या एका दशकाहून अधिक काळातील चित्रपट कारकिर्दीत विविध प्रकारचे चित्रपट केले आहेत.

Apr 4, 2023, 05:52 PM IST

प्रेमापोटी 25 मुलांचा मार खाल्ला, अभिनेता आज इतक्या कोटीच्या संपत्तीचा मालक ?

जेवणासाठी पैसे नव्हते आज कोटीच्या संपत्तीचा मालक आहे, कोण आहे 'हा' अभिनेता 

Aug 31, 2022, 03:11 PM IST

वयाच्या 54 व्या वर्षी बॉलिवूड सेलिब्रिटीने बांधली लग्नगाठ; दोन मुलींच्या जन्मानंतर निर्णय

बॉलिवूडचे लोकप्रिय चित्रपट निर्माता-दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) यांनी सफिना हुसैनसोबत (safeena Husain) लगीनगाठ बांधलीय. 

May 25, 2022, 01:26 PM IST

अभिनेता राजकुमार रावला मोठा धक्का; ठरला फसवणूकीचा बळी

बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावसोबत फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर येत आहे.

Apr 2, 2022, 05:32 PM IST

या व्यक्तीमुळे Rajkumar Rao आणि Patralekha चा हनीमून रद्द?

दोघांच्या लग्नाचे फोटो आजही सोशल मीडियावर चर्चेत आहेत. 

Nov 19, 2021, 07:28 AM IST

लग्नानंतर लगेचच पत्रलेखा, राजकुमारमध्ये दुरावा; कारण वाचणाऱ्यांना बसतोय धक्का

राजकुमार आणि त्याची पत्नी मुंबईत परतले आहेत. पण... 

Nov 18, 2021, 12:14 PM IST

राजकुमारकडून गुडघ्यांवर बसून होणाऱ्या पत्नीला प्रपोज; पाहा रोमांटिक व्हिडीओ

राजकुमारच्या आयुष्यातील खास क्षण, पत्रलेखाला क्यूट अंदाजात प्रपोज

 

Nov 14, 2021, 09:29 AM IST

25 मुलं एकट्या राजकुमार रावशी भिडली आणि.... ; पुढे काय झालं पाहा....

राजकुमार रावची तुलना बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये केली जाते.

Aug 31, 2021, 04:22 PM IST

राजकुमार रावला 20 हजारांची होती गरज, बँकेत फक्त 18 रुपये

अभिनेत्याने त्याच्या फिल्मी कारकिर्दीत खूप मेहनत केली आहे,

Aug 31, 2021, 01:14 PM IST

यशस्वी होऊनही 'बधाई हो'च्या सिक्वलमध्ये आयुष्मान गायब

सिक्वलमध्ये चाहत्यांचा हिरमोड होताना दिसणार आहे. 

Mar 10, 2020, 11:15 AM IST