rajiv shukla

हा दिग्गज भारतीय गोलंदाज करणार आज निवृत्तीची घोषणा

भारताचा डावखुरा गोलंदाज झहीर खान गुरूवारी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणार आहे. इंडियन प्रिमिअर लीगचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी घोषणा केली आहे. 

Oct 15, 2015, 12:31 PM IST

अखेर सरकारी भूखंड राजीव शुक्ला यांनी केला परत

केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांच्या संस्थेनं अखेर अंधेरी येथील कोट्यवधी रूपयांचा वादग्रस्त सरकारी भूखंड सरकार जमा केलाय. २००७ मध्ये राजीव शुक्ला यांच्या `बीएजी` या शिक्षण संस्थेला हा भूखंड देण्यात आला होता.

Feb 14, 2014, 01:55 PM IST

केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांची ३ कोटींची अजब मागणी

केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांच्या संस्थेनं अखेर अंधेरी येथील कोट्यवधी रूपयांचा वादग्रस्त सरकारी भूखंड परत करण्याची तयारी दर्शवलीय. मुख्यमंत्री कार्यालयातूनच आज हा खुलासा करण्यात आलाय. आपलं राजकीय वजन वापरून घेतलेली जमीन वाद निर्माण झाल्यानंतर परत करण्याचं औदार्य केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांनी दाखवलं खरं... मात्र एक लाखात घेतलेली ही जमीन परत करण्यासाठी त्यांनी राज्य सरकारकडेच ३ कोटी रुपयांची मागणी केलीये.

Feb 7, 2014, 09:07 PM IST

काँग्रेसचं मोदींवर टीकास्त्र

सरदार वल्लभभाई पटेलांच्या जन्मभूमी गुजरातमध्ये त्यांचं एक भव्य स्मारक स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या नावाने उभारण्याचा निर्धार मोदींनी केलाय. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा दुप्पट मोठा असा हा पुतळा असणार आहे. मोदींच्या या घोषणेवर काँग्रेसने जोरदार टीका केलीय.

Sep 15, 2013, 11:18 PM IST

स्पॉट फिक्सिंग : राजीव शुक्ला यांचा राजीनामा

बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन हे आपल्या पदाचा राजीनामा देणार नाही म्हणत हटून बसलेत. याचवेळेस आज राजीव शुक्ला यांनी मात्र आपल्या आयपीएल कमिशनर पदाचा राजीनामा दिलाय.

Jun 1, 2013, 07:20 PM IST

महाराष्ट्रातून ६ जण राज्यसभेवर बिनविरोध

महाराष्ट्राच्या कोट्यातून सहा जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. यात काँग्रेसतर्फे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, राजीव शुक्ला, शिवसेनेचे सचिन अनिल देसाई, राष्ट्रवादीच्या पुण्याच्या माजी महापौर वंदना चव्हाण, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी आणि भाजपच्या अजय संचेती यांचा समावेश आहे.

Mar 24, 2012, 08:38 AM IST