74 वर्षांचे झाले 'थलायवा', रजनीकांत यांच्या मूर्तीचा दुधाने केला अभिषेक
Rajinikanth Birthday: साऊथ सिनेमे असो किंवा हिंदी सिनेमे सुपरस्टार रजनिकांत यांनी अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रजनीकांत यांचा आज 74वा वाढदिवस साजरा करत आहेत. एवढचं नाही तर त्यांचे चाहते सुध्दा मोठ्या उत्साहाने रजनिकांतचा वाढदिवस साजरा करत असून, चक्क दुधाने रजनीकांत यांच्या मूर्तीचा अभिषेक केला. दक्षिण भारतीय या सुपरस्टारला देवा समान दर्जा देतात.
Dec 12, 2024, 06:16 PM ISTरजनीकांत यांनी आजही जपलंय मराठी भाषेशी खास नातं, नातवंडांना दिलीत मराठमोळी नावे
Rajinikath And Marathi Connection : सुपरस्टार थलायवा रजनीकांत यांचा आज 73 वा वाढदिवस. रजनीकांत हे मुळचे महाराष्ट्रातले आहेत. जाणून घ्या त्यांनी आजही हे महाराष्ट्र प्रेम अनोख्या पद्धतीने जपलं आहे.
Dec 12, 2023, 10:17 AM ISTगडगंज संपत्ती असूनही Rajinikanth यांचं पहिलं प्रेम अपूर्ण; गोष्ट लग्नापर्यंत पोहोचली पण...
उशीराने का होईना, खऱ्या प्रेमाची एन्ट्री प्रत्येकाच्या आयुष्यात होतेच.... Rajinikanth यांचं पहिलं प्रेम अपूर्ण; 'ती' एक मुलाखत आणि सुपरस्टारच्या आयुष्यात खऱ्या प्रेमाची एन्ट्री...
Dec 12, 2022, 09:12 AM IST
साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या संपत्तीचा आकडा ऐकून बसेल धक्का
रजनीकांत यांच्याकडे फक्त कोट्यवधींची संपंत्ती नसून महागड्या गाड्यांचं कलेक्शन सुद्धा
Dec 12, 2021, 10:11 AM IST