rajapurchi ganga

होळीच्या मुहूर्तावर राजापूरच्या गंगेचं आगमन; पहिल्यांदा केव्हा अवतरलेली गंगा? शिवबांशी आहे खास नातं

Konkan News : कोकणच्या भूमीवर पाय ठेवला की या ठिकाणाचं आपल्याशी पूर्वापार चालत आलेलं नातं आहे असाच भास सर्वांनाच होतो. अशा या कोकणात राजापूरच्या गंगेचं आगमन झालं आहे. 

 

Mar 26, 2024, 09:06 AM IST

राजापूरच्या गंगेचे आगमन, कुंडावर भाविकांची गर्दी

Rajapurchi Ganga : कोकणातील प्रसिद्ध अशा राजापुरात गंगामाईचं आगमन झाले आहे. मागील दहा दिवसांमध्ये हजारो भाविकांनी यावेळी गंगेत स्नान केलं आहे. 

May 27, 2022, 12:29 PM IST
Ratnagiri,Rajapur No Devlopment Of Ganaga Tirtha PT2M58S

रत्नागिरी । राजापुरात विकासाची 'गंगा' कधी येणार?

रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथील प्रसिद्ध गंगा तिर्थचा विकास कधी होणार असा प्रश्न विचारण्यात येत आहे. येथील विकासाचा आराखडा रखडला आहे. त्यामुळे राजापुरात विकासाची 'गंगा' कधी येणार?

Feb 8, 2020, 08:10 PM IST

राजापूरची गंगा आली हो...

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगामाईचे  आगमन झाले आहे.

Jul 8, 2018, 11:22 PM IST

आली हो, राजापूरची गंगा

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे ९१ दिवसांत गंगेचा पुनरागमन झाले आहे. दर तीन वर्षांनी गंगा अवतरते. मात्र, वर्षभराच्या विक्रमी वास्तव्यानंतर निर्गमन झालेल्या गंगेचे दोन दिवसांपूर्वीच आगमन झाले आहे.

Jun 26, 2013, 04:05 PM IST

राजापूरची गंगा आली हो...

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरची गंगा प्रकट झाल्याने भाविकांची गर्दी होवू लागली आहे. दर तीन वर्षांच्या अंतराने प्रकटणारी गंगा यावेळी अवघ्या दहा महिन्यातच पुन्हा आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान भूगर्भातील हालचालीमुळे ही गंगा प्रकट झाल्याचे सांगण्यात येत आहे. काल (दि.११ एप्रिल) ला इंडोनेशियात ८.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपामुळे ही गंगा अवतल्याचे काहींचे म्हणणे आहे.

Apr 13, 2012, 08:21 AM IST