raja hindustani

Longest Kiss: बॉलिवूडची सर्वात मोठी किस, तब्बल 3 दिवस चालली!

Karisma Kapoor Kiss:कधी शूटींग संपेल? असे आम्हाला वाटायचे. सकाळी 6 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत शूटींग चालायचे. आमीर खानसोबत किसिंग सीन देण्यात आपण कम्फर्टेबल नव्हतो, असे करिश्माने सांगितले. ऐश्वर्या राय, जुही चावला यांनी ही भूमिका नाकारली. त्यानंतर करिश्मा कपूरने ही भूमिका केली. जी अजरामर झाली. पूजा भट्ट हा सिनेमा करणार होती. पण त्याआधी आमिरसोबत तिचे ब्रेकअप झाले होते. आमीर खानने पूजा भट्टऐवजी दुसऱ्या कोणाला तरी साइन करण्यास सांगितले होते. 

Jan 23, 2024, 01:57 PM IST

लेकीच्या Lip Kiss सीनच्या वेळी 3 दिवस सेटवरच बसली होती करिश्माची आई

'राजा हिंदुस्तानी' चित्रपटातील किसींग सीन आजही सर्वात रोमँटिक सीनमध्ये गणला जातो. हा सीन शूट करणं करिश्मा कपूर आणि आमिर खानसाठी सोपं नव्हतं. या सीनच्या शूटिंगदरम्यान 47 रिटेक करण्यात आले होते. 

Oct 24, 2023, 06:28 PM IST

'परदेसी परदेसी' गाण्यामुळे गाजली, पण बॉयफ्रेंडच्या एका चुकीमुळे उद्धवस्त

बॉलीवूड ही अशी इंडस्ट्री आहे जिथे अनेक कलाकारांना संधी मिळाली परंतु पुढे त्यांना हवा तसा स्कॉप मिळाला नाही.

Oct 12, 2022, 12:34 PM IST

या बॉलिवूड स्टार्समध्ये चालले होते LONG KISSING सीन

बॉलिवूड सिनेमातील हे किसींग सीन खूप चर्चेत आले होते.

Dec 24, 2021, 07:58 PM IST

'राजा हिंदुस्तानी'मध्ये सर्वात जास्त वेळ चाललेला किसिंग सीन, करिश्मा कपूर थरथरत होती

1996मध्ये प्रदर्शित झालेला 'राजा हिंदुस्तानी' हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात आहे.

May 6, 2021, 02:32 PM IST

करिष्माची अदा पाहून होतेय ‘या’ चित्रपटाची आठवण

तिचा हा चित्रपट बराच गाजला होता. 

Sep 25, 2018, 10:08 PM IST