raj thackeray on maharashtra reservation

महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाहीय, इथे सर्व मुबलक; केवळ मतांच्या राजकारणासाठी...'- राज ठाकरे

Raj Thackeray On Maharashtra Reservation:  आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना  225 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली. 

Aug 5, 2024, 09:55 AM IST