'..तर शरद पवार, उद्धव ठाकरेंना विधानसभेला एकही सभा घेता येणार नाही'; राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray Warns Uddhav Thackeray Sharad Pawar: छत्रपती संभाजीनगरमधील सुभेदारी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ठाकरे-पवारांवर संताप व्यक्त करताना थेट इशाराच दिला.
Aug 10, 2024, 02:36 PM IST'जरांगेच्या आंदोलनामागून शरद पवार-उद्धव ठाकरे ज्या प्रकारचं...'; राज ठाकरेंचे गंभीर आरोप
Raj Thackeray Press Conference: राज ठाकरेंनी थेटं नाव घेत अनेकांवर निशाणा साधला. आरक्षणाच्या मुद्द्यावर राज काय बोलणार याबद्दल उत्सुकता असतानाच त्यांनी अनेक गंभीर आरोप केले.
Aug 10, 2024, 02:10 PM IST