raj sabha

MNS Raj Thackeray Accepts DCM Ajit Pawar Challenge As Ajit Pawar Does Mimicry PT1M11S

VIDEO | 'राज'सभेची तारीख ठरली, अजित पवारांचं चॅलेंज स्वीकारलं

MNS Raj Thackeray Accepts DCM Ajit Pawar Challenge As Ajit Pawar Does Mimicry

May 19, 2022, 09:25 PM IST

राज ठाकरेंच्या सभेचं होणार तरी काय?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे १३ तारखेला समारोपाची सभा कुठं घेणार याबाबत उत्सुकता आहे. शिवाजी पार्कवर सभेसाठी परवानगी नाकारल्यावर पक्षानं सुप्रीम कोर्टात जाण्याची चाचपणी केली. मात्र हे मैदान मिळण्याची शक्यता कमी असल्यानं इतर मैदानांचा शोध सुरु आहे.

Feb 7, 2012, 11:16 PM IST