rain

 Pune Returning Monsoon Horrifying Experience PT2M11S

पुणे । मुसळधार पावसाचा मोठा तडाखा

Pune Returning Monsoon Horrifying Experience

Oct 16, 2020, 01:50 PM IST

पावसाचा तडाखा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार यांनी घेतला अतिवृष्टी, पूरस्थितीचा आढावा

 कोकण, पश्चिम व मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, विदर्भासह अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचे नुकसान झाले आहे.  

Oct 16, 2020, 09:46 AM IST

तेलंगणात पावसाचे ५० बळी, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली मदत

पुरामुळे ५० जणांचा आपला जीव गमवावा लागला आहे.  

Oct 16, 2020, 07:38 AM IST

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

कोकणात आज मुसळधार तर मध्य महाराष्ट्रात जोरदार पासवाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.  

Oct 16, 2020, 06:43 AM IST

पावसाने पाणी घरात, कात्रजमधील परिस्थितीला पालिका जबाबदार - सुप्रिया सुळे

पुणे शहरात रात्रीपासून तुफान पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचा घरात पाणी शिरले आहे.   

Oct 15, 2020, 12:55 PM IST
 Pune Rain Water In Anna Bhau Sathe Nagar PT2M53S

पुणे | पावसाचा जोर ओसरला

Pune Rain Water In Anna Bhau Sathe Nagar

Oct 15, 2020, 11:15 AM IST

कोकण किनाऱ्यावर जोरदार वारे, मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा

रत्नागिरी किनारपट्टी भागात रिमझिम पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.  

Oct 15, 2020, 10:10 AM IST

मुंबईसह उपनगरात रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला आहे. 

Oct 15, 2020, 07:53 AM IST

पुण्यात तुफान पाऊस : परीक्षा पुढे ढकलल्या तर धरण पाणीसाठ्यात वाढ

पुणे जिल्ह्यात तुफान पाऊस झाल्यानंतर जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आजच्या नियोजीत सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.  

Oct 15, 2020, 07:29 AM IST

पाऊस : मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात रेड अलर्ट जारी

राज्यात परतीचा पावसाचा मोठा फटका बसला आहे. मुंबई, ठाणेसह उत्तर कोकणात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  

Oct 15, 2020, 07:10 AM IST

लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी, पिकांचे मोठे नुकसान

नेहमी कोरड्या दुष्काळाचा सामना कराव्या लागणाऱ्या लातूर जिल्ह्यात सरासरीच्या अधिक म्हणजे १०० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद यावर्षी झाली आहे.  

Oct 14, 2020, 01:35 PM IST