rain

विदर्भातील कृषीराजा चातक पक्ष्याच्या प्रतिक्षेत...

 यंदा मृग नक्षत्र नजीक आले तरी चातक पक्षाची चाहूल लागत नसल्याने बळीराजा चिंतेत आहे. प्राचीन काळापासून मृग नक्षत्रात चातक पक्षी शेतकऱ्यांना चांगल्या समाधानकारक पावसाची चाहूल देत असतो. 

Jun 7, 2022, 11:25 AM IST
Maharashtra Monsoon Update Heavy Rain And Storm In Sangli PT47S

VIDEO | सांगलीत वादळी पावसाचा जोरदार तडाखा

Maharashtra Monsoon Update Heavy Rain And Storm In Sangli

Jun 6, 2022, 08:25 PM IST

सातारा आणि पुण्यात वादळी पावसाचा मोठा तडाखा, भिंत कोसळून चार जण जखमी

Heavy rains in Satara and Pune : सातारा आणि पुणे जिल्ह्यातील वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. (Rain)  या पावसाचा जोरदार तडाखा बसला. भिंत कोसळून चार जण जखमी झालेत. 

Jun 6, 2022, 10:03 AM IST

Monsoon Update : मान्सूनच्या वाटचाली संदर्भात महत्त्वाची बातमी

Monsoon Update : मान्सूनच्या वाटचालीसंदर्भात महत्त्वाची बातमी: हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 

Jun 6, 2022, 07:16 AM IST

Weather update : देशात सध्या पाऊस आणि तापमानवाढीचे परस्परविरोधी वातावरण

Weather update : नैऋत्य मोसमी पावसाचा प्रवास सुरु असतानाच देशात सध्या पाऊस (Monsoon News) आणि तापमानवाढीचे परस्परविरोधी वातावरण आहे.  

Jun 5, 2022, 08:12 AM IST