rain alert

गुलाबनंतर आता 'शाहीन' वादळाचा कहर, उत्तर कोकण आणि गुजरातमधील काही भागांवर याचा परिणाम

 'गुलाब' चक्रीवादळामुळे निर्माण झालेले कमी दाबाचे वारे आता गुजरातच्या किनारपट्टीवर पोहोचले आहे.

Sep 30, 2021, 01:01 PM IST

आता आणखी एक वादळ घोंघावणार, राज्यातील या जिल्ह्यांना अलर्ट

तौक्ते, निसर्गनंतर आणखी एक चक्रीवादळ धडकणार, राज्यातील या जिल्ह्यांमध्ये वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता

Sep 25, 2021, 03:05 PM IST

राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, मराठवाड्यात यलो अलर्ट जारी

यंदा परतीचा पाऊस लांबणीवर पडला असून सप्टेंबर महिना संपत आला तरी राज्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत

Sep 20, 2021, 08:39 PM IST

Rain alert | राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; मुंबई, ठाणे, पालघरसाठी पुन्हा ओरेंज अलर्ट

 गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू आहे

Sep 5, 2021, 02:37 PM IST

Rain Alert : राज्यात पावसाचा जोर वाढणार!

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणारा असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Sep 5, 2021, 08:21 AM IST

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, पुढील 4-5 दिवस महत्वाचे

Rain Alert  : राज्यात (Maharashtra)  पुढील 4-5 दिवसांत  पुन्हा मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

Sep 4, 2021, 07:21 AM IST

राज्यात कधी होणार पावसाचं कमबॅक?

काही दिवसांपासून पावसानं अनेक भागांमध्ये दडी मारली आहे

Aug 11, 2021, 05:41 PM IST

रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट

राज्यात अनेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी

Jul 20, 2021, 07:42 PM IST

Rain Alert: राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट

राज्यात या भागात मुसळधार पावासाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Jun 17, 2021, 07:26 PM IST

मुंबईसह कोकणात 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा, मुख्यमंत्र्यांचे सतर्क राहण्याचे यंत्रणांना निर्देश

धोकादायक भागातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे निर्देश

Jun 7, 2021, 04:05 PM IST

आंध्रप्रदेश-तेलंगणामध्ये मुसळधार पावसाचा कहर, महाराष्ट्राला अलर्ट

महाराष्ट्राच्या दिशेने पावसाची वाटचाल... 

Oct 14, 2020, 04:23 PM IST

पावसाचा 5 राज्यांमध्ये कहर, मुंबईसह किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा अंदाज

५ राज्यांमध्ये पूर आल्याने जनजीवन विस्कळीत

Aug 12, 2020, 12:42 PM IST

मुंबईसह काही जिल्ह्यांत 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता

Aug 3, 2020, 06:50 PM IST

उत्तर भारतातील बर्‍याच राज्यात जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत

अनेक राज्यांमध्ये पाऊस, कुठे भुस्खलन तर कुठे पूरसदृष्य स्थिती.

Jul 21, 2020, 05:13 PM IST