railway

मुंबईतील लोकल ट्रेन लवकरच सुरु होणार? महाविकासआघाडीतील मंत्र्याकडून संकेत

आंतरजिल्हा एसटी सेवा आणि कोचिंग क्लासेसही सुरु होण्याची शक्यता 

Aug 15, 2020, 06:12 PM IST

कोकणात गणपती स्पेशल ट्रेन चालवायला रेल्वे तयार, राज्य सरकारच्या होकाराची प्रतीक्षा

कोरोना व्हायरसमुळे गेल्या ५ महिन्यांपासून देशभरातली रेल्वे सेवा बंद आहे. 

Aug 13, 2020, 05:33 PM IST
Pune To Nashik Railway Travelling Time Will Reduce PT2M4S

पुणे | पुणे - नाशिक अंतर फक्त २ तासांत

Pune To Nashik Railway Travelling Time Will Reduce

Aug 10, 2020, 06:25 PM IST

मुंबईत जोरदार पाऊस; रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे सेवेवर परिणाम

हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा, सीएसएमटी वाशी लोकल वाहतूक, तर मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते कुर्ला लोकल वाहतूक बंद आहे.

Aug 5, 2020, 05:24 PM IST

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळत पूर्ण करणार; अजित पवारांचा निर्धार

या रेल्वेमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. 

Aug 4, 2020, 03:35 PM IST

मुंबईतील लोकल ट्रेन बंद असल्याने पश्चिम रेल्वेला २९१ कोटींचा तोटा

देशात अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्याने पश्चिम रेल्वेला मोठ्याप्रमाणावर लोकांच्या तिकिटांचे पैसे परत करावे लागले. 

Aug 2, 2020, 12:17 PM IST
Nalasopara Railway Passengers Agitation Update At 12 PM PT2M25S

नालासोपारा | एसटी बंद केल्याने प्रवासी संतप्त

Nalasopara Railway Passengers Agitation Update At 12 PM

Jul 22, 2020, 06:00 PM IST

लोकल ट्रेनने प्रवास करायचाय, जाणून घ्या ई-पास कसा मिळवाल?

लोकल प्रवासाच्या ‘क्यु-आर’ कोड ई-पाससाठी संबंधित कार्यालयांनी माहिती  द्यावी

Jul 17, 2020, 08:05 PM IST

कोरोना व्हायरसमुळे रेल्वेने बदलले रिझर्वेशनचे नियम

कोरोना व्हायरसच्या संकटात भारतीय रेल्वेने रिझर्वेशनच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.

Jun 20, 2020, 11:39 PM IST

सर्वसामान्य प्रवासी, 'UTS'धारकांनाही पासाचे दिवस वाढवून मिळणार?

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून मुंबईमध्ये लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Jun 17, 2020, 05:39 PM IST
Mumbai Womens Facing Problem And Demand From Railway In Lockdown. PT2M42S