महिलांच्या लोकल प्रवासावर भाजप गप्प का? सचिन सावंतांचा सवाल
रेल्वेमंत्री पियुष गोयल मुंबईच्या महिलांना उत्तर द्या
Oct 18, 2020, 08:36 PM ISTमहिलांना लोकल प्रवास : भाजपची भूमिका दुटप्पी; काँग्रेस, शिवसेनेचा आरोप
नवरात्री उत्सवनिमित्ताने लोकलमधून महिलांना प्रवास करण्याची संमती महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात आली. मात्र, रेल्वेने यात खोडा घातला.
Oct 17, 2020, 01:54 PM ISTराज्य सरकारच्या परिपत्रकाला रेल्वेचा प्रतिसाद नाही, महिलांचा लोकल प्रवास मुहूर्त हुकला
महिलांना लोकलमधून प्रवास करता येईल, असे परिपत्रक राज्य सरकारने आज काढले आहे. मात्र, लोकल सेवा आज सुरु झालेली नाही.
Oct 17, 2020, 12:01 PM ISTठाणे | प्रवासखर्चामुळं सामान्यांचं बजेट कोलमडलं
Thane Passengers On Railway
Oct 8, 2020, 09:35 PM ISTमध्य रेल्वे आणखी ८ विशेष गाड्या सोडणार, पुणे-नांदेड-कोल्हापूर-गोंदियासाठी गाड्या
मध्य रेल्वे आणखी ८ स्पेशल ट्रेन राज्यात सुरु करणार आहे. ११ ऑक्टोबरपासून या ट्रेन धावणार आहेत.
Oct 8, 2020, 07:01 PM ISTलोकलने प्रवास करणाऱ्या मनसे नेत्यांना रेल्वे पोलिसांकडून अटक
आता मनसे पक्ष आक्रमक होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sep 22, 2020, 09:03 AM ISTकरून दाखवलं... निर्बंध झुगारत मनसे कार्यकर्त्यांचा रेल्वेने प्रवास
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ डॉक्टर्स आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा आहे.
Sep 21, 2020, 09:30 AM ISTमुंबई | उद्या मनसेचं सविनय कायदेभंग आंदोलन
मुंबई | उद्या मनसेचं सविनय कायदेभंग आंदोलन
Sep 20, 2020, 10:40 PM ISTमुंबई | नोटीस दिली तरी आंदोलन होणारचं - संदीप देशपांडे
मुंबई | नोटीस दिली तरी आंदोलन होणारचं - संदीप देशपांडे
Sep 20, 2020, 10:20 PM ISTतर...जनतेवर बेकारीची परिस्थिती येईल ! रेल्वेसेवेसाठी ठाकूरांचे सरकारकडे साकडं
सर्वसामान्यांच्या रेल्वेसेवेसाठी आ.ठाकूरांचे सरकारकडे साकडं
Sep 14, 2020, 08:12 PM ISTमध्य रेल्वे सुरु करणार मुंबई ते मनमाड विशेष रेल्वे
मुंबई ते मनमाड विशेष रेल्वे
Sep 5, 2020, 10:37 PM ISTमुंबई| राज्यात आता रेल्वे प्रवासाची मुभा; उद्यापासून तिकीट बुकिंगला सुरुवात
Railway All Prepared To Start Long Distance Train With New New Trains On The Board
Sep 2, 2020, 12:35 AM ISTUnlock 4 : मध्य रेल्वेनं प्रवास करण्यास परवानगी; पण...
सर्व प्रवाशांना ....
Sep 1, 2020, 05:59 PM ISTUnlock 4 : रेल्वे पुन्हा रुळावर आणण्यासाठी हालचालींना वेग
मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत रेल्वे मंत्रालय
Sep 1, 2020, 04:59 PM IST
JEE-NEET परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवासाची मुभा
सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या JEE-NEET परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे.
Aug 31, 2020, 09:52 PM IST