मनमाड दौंड महामार्गावरील वाहतूक खोळंबली, रेल्वे गेटवर एसटी बसचा बिघाड
Traffic on Manmad Daund highway disrupted, ST bus breakdown at railway gate
Dec 26, 2024, 08:50 PM ISTकल्याण-दिवा रेल्वे फाटकाजवळ गेटमनला मारहाण
कल्याण-दिवा रेल्वे फाटकाजवळ गेटमनला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. 4 ते 5 तरुणांनी गेटमनला बेदम मारहाण केल्याची माहिती आहे. गेटमनला जबरदस्ती फाटक उघडण्याची या तरुणांनी मागणी केली होती. पण फाटक उघडण्यास गेटमन मिलिंद पाटील यांनी नकार दिल्याने त्यांना मारहाण करण्यात आली.
May 19, 2017, 03:48 PM IST