raigad news today

कोकणकन्या एक्स्प्रेसखाली उडी घेत महिलेची मुलीसह आत्महत्या; मैत्रिणीला पाठवलेल्या मेसेजमधून उलगडले गूढ

Raigad News: कोकण रेल्वे खाली उडी मारून महिलेची मुलीसह आत्महत्या. माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील घटना आहे. 

Dec 1, 2023, 12:22 PM IST

मत्स्यतलावात खाद्य टाकण्यासाठी गेले अन् तिथेच घात झाला, अलिबागमध्ये बाप-लेकाचा तडफडून मृत्यू

Raigad Rain News: दोघेही गावाजवळ असलेल्या मत्स्यतलावात खाद्य टाकण्यासाठी गेले असता घडली घटना अंगावर विज पडून दोघांचा मृत्यू झाला आहे.

Oct 1, 2023, 11:58 AM IST

महाडच्या 'या' गावात जमिनीतून गूढ आवाज! गावकऱ्यांमध्ये दहशत, प्रशासनाकडून इशारा

Mysterious Underground Sounds In Raigad: रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील कसबे शिवथर या गावातून गूढ आवाज येत असल्याचे समोर आले आहे. 

 

Aug 6, 2023, 12:11 PM IST

घातपाताचा कट? रायगडमध्ये जिवंत स्फोटकं सापडल्याने खळबळ

ही स्फोटके म्हणजे जिलेटीन आणि डीटोनेटर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे जिलेटीन जिवंत असून त्याला टायमर लावलेला दिसत आहे. 

Nov 10, 2022, 09:25 PM IST