अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्ताच्या घरी छापे
नोटबंदीची घोषणा झाल्यानंतर काळापैसा बाळगणाऱ्यांच्या घरी छापे मारले जात आहेत. देशभरात आयकर विभागाचे छापे सुरु आहेत. आंध्र प्रदेशमध्ये आयकर विभागाने अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्त लक्ष्मण भास्कर यांच्या घरी छापा मारला.
Dec 18, 2016, 08:50 PM ISTझाकीर नाईकच्या मुंबईतील १० ठिकाणांवर छापे, गुन्हा दाखल
शनिवारी सकाळी झाकिर नाईकच्या मुंबईतील कार्यालयावर छापे टाकण्यात आलेत. एनआयए आणि मुंबई पोलिसांनी ही कारवाई केलीय.
Nov 19, 2016, 10:59 AM ISTभुजबळांच्या अशोका बिल्टकॉनवर आयकर विभागाचे छापे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2016, 09:48 PM IST'पुली' सिनेमातील कलाकारांच्या घरावर आयकर विभागाने छापे
'पुली' सिनेमातील कलाकार आणि दाक्षिणेकडील सुपरस्टार विजय आणि अभिनेत्री नयनतारा यांच्या घरांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे मारले.
Sep 30, 2015, 08:29 PM ISTकांदा साठेबाजांवर छापे, इजिप्तवरुन 84 टन कांदा आयात
नाशिक जिल्ह्यात कांदा साठेबाजांवर छापे टाकण्यात आलेत. तहसिलदार, सहाय्यक निबंधकांकडून तपासणी करण्यात आलीय. तर महागाईला आळा घालण्यासाठी इजिप्तवरुन 84 टन कांदा आयात करण्यात आलाय.
Aug 22, 2015, 02:13 PM ISTमी सर्व प्रकारच्या चौकशीला तयार - भुजबळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 16, 2015, 07:15 PM ISTमी सर्व प्रकारच्या चौकशीला तयार - भुजबळ
माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या घरावर तसेच कार्यालयावर छापा टाकण्यात आला आहे, एसीबीने ही कारवाई केली आहे. एसीबीच्या १५ टीम्सने १७ ठिकाणी हे छापे टाकले आहेत.
Jun 16, 2015, 01:40 PM IST