rahul gandhi missing poster

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी बेपत्ता, शोधणा-याला मिळणार बक्षीस

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे पोस्टर्स उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये लावण्यात आले आहेत. हे पोस्टर्स सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत.

Aug 8, 2017, 01:41 PM IST

राहुल गांधी हरवलेत हो! अमेठीत पोस्टरबाजी!

काही दिवसांपासून कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी कुठे आहेत असा प्रश्न देशातील नागरिकांना पडला होता. आता तर चक्क त्यांच्या विधानसभा क्षेत्र असलेल्या अमेठीमध्ये त्यांचे पोस्टर लावून आणि पत्रकं वाटून त्यांचा शोध घेतला जात आहे. 

Mar 25, 2015, 01:39 PM IST