rahul gandhi disqualification

Rahul Gandhi Disqualification: आता खासदारकी टीकवायची असेल तर राहुल गांधींना कराव्या लागतील 'या' 7 गोष्टी

Rahul Gandhi Disqualification: राहुल गांधींनी या प्रकरणामध्ये वेळीच कायदेशीर मार्ग स्वीकारला नाही तर त्यांना थेट 2031 पर्यंत निवडणूक लढवता येणार नाही. राहुल गांधींना आपली खासदारकी टीकवण्यासाठी आता कोर्टात जावं लागेल.

Mar 24, 2023, 06:13 PM IST

Rahul Gandhi First Reaction On Disqualification: "मी कोणतीही..."; खासदारकी गमावल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

Rahul Gandhi First Reaction Disqualification: राहुल गांधींनी या प्रकरणामध्ये अगदी मोजक्या शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. सुरत कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्याची नोटीस जारी करण्यात आली आहे.

Mar 24, 2023, 05:40 PM IST