rahul dravid rajasthan royals

IPL 2025: राजस्थान सर्वांनाच टफ देणार? द्रविड कोच झाल्यानंतर आता 'या' व्यक्तीची बॅटींग कोच म्हणून नियुक्ती

आता द्रविड कोच झाल्यानंतर टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील अजून एका माजी प्रशिक्षकाची राजस्थानने बॅटींग कोच म्हणून नियुक्ती केली आहे. 

Sep 20, 2024, 12:54 PM IST

IPL मध्ये राहुल द्रविडला ऑफर झाला होता Blank Cheque, तरीही त्याने राजस्थानची केली निवडलं

राहुल द्रविड आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सशी जोडला गेला असून तो संघाच्या हेड कोच पदाची जबाबदारी पार पडणार आहे.

Sep 8, 2024, 12:29 PM IST

आयपीएलमध्ये मोठी घडामोड! राहुल द्रविडची IPL मध्ये एन्ट्री, 'या' संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती

IPL 2025 Rahul Dravid : टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची आयपीएलमध्ये एन्ट्री झालीय. टी20 वर्ल्ड कपनंतर आपण बेरोजगार असल्याचं सांगणाऱ्या राहुल द्रविड यांना आयपीएलमधल्या संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आलं आहे. 

Sep 4, 2024, 03:36 PM IST