rafale deal

राफेल प्रकरणात मोदी सरकारला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्या

राफेल खरेदी व्यवहार प्रक्रियेत कोणती त्रुटी आहे, असे आम्हाला वाटत नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

Dec 14, 2018, 10:54 AM IST

राफेल विमान नेमकं आहे तरी कसं?

या एका विमानाची किंमत जवळपास ७०० कोटींच्या घरात आहे.

Nov 13, 2018, 04:27 PM IST

मोदींनी चोरीची कबुली दिलीय; राहुल गांधींची पुन्हा घणाघाती टीका

वायुसेनेला अंधारात ठेवून राफेल कराराच्या अटी बदलण्यात आल्या.

Nov 13, 2018, 03:55 PM IST

अगदी खरं सांगतो, राफेल व्यवहार पारदर्शकच; दसॉल्टच्या सीईओंची स्पष्टोक्ती

एरिक ट्रॅपियर यांनी अनेक महत्त्वपूर्ण खुलासे केले.

Nov 13, 2018, 03:27 PM IST

अखेर मोदी सरकारकडून राफेल विमान खरेदीचा तपशील न्यायालयापुढे सादर

राफेल विमान खरेदीची संपूर्ण प्रक्रिया कशाप्रकारे पार पडली?

Nov 12, 2018, 04:09 PM IST

राफेल डील प्रकरण : बंद लिफाफ्यातून प्रक्रियेचा तपशील न्यायालयात सादर

राफेल डीलप्रक्रियेचा तपशील केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे सुपूर्द केलाय.  

Oct 27, 2018, 10:12 PM IST

मोदी, भाजप यांना क्लीन चिट देण्याचा प्रश्नच येत नाही - राष्ट्रवादी

राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांना क्लीन चिट देण्याचा प्रश्नच येत नाही.

Sep 28, 2018, 09:41 PM IST

राफेल डीलवरुन भाजप-काँग्रेसच्या वादात पाकिस्तानची उडी

भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्‍यारोप

Sep 23, 2018, 12:35 PM IST

राफेल घोटाळा : 'दसॉल्ट एव्हिएशन' कंपनीचा खुलासा

'भारतानं राफेल लढाऊ विमान स्वीकारले ही आमच्यासाठी अभिमानाची बाब'

Sep 22, 2018, 04:31 PM IST

राफेल व्यवहार - अंबानी संबंधावर फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण

राफेल विमान खरेदीत घोटाळा झाल्याच्या विरोधकांच्या दाव्याला बळ

Sep 22, 2018, 08:50 AM IST

राफेल विमान प्रकरणी मोठा गौप्यस्फोट करणार - काँग्रेसचा दावा

काँग्रेस पंतप्रधान मोदींना घेरण्याच्या तयारीत

Sep 18, 2018, 02:30 PM IST

राफेल: मोदी सरकार 'टास्क फोर्स'च्या रडारवर; राहुल गांधी आक्रमक

राफेलच्या मुद्द्यावरून देशातील सर्व राज्यांमधील सुमारे १६० जिल्ह्यांमध्ये काँग्रेसकडून राफेलच्या मुद्द्यावरून जनजागृती केली जाणार आहे.

Aug 19, 2018, 09:05 AM IST

राफेलच्या आरोपांवर अनिल अंबानींचं राहुल गांधींना उत्तर

राफेल डीलवरुन राहुल गांधींनी केले होते गंभीर आरोप

Jul 26, 2018, 10:08 AM IST

फ्रान्स सरकारने राहुल गांधींचे आरोप फेटाळले

कराराबाबत २००८मध्ये जे निकष होते तेच २०१६ला लागू करण्यात आले.

Jul 20, 2018, 07:12 PM IST