radio jockey

प्रसिद्ध रेडिओ जॉकीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ, फ्लॅटवर सापडला मृतदेह

RJ Simran Singh Death : सिमरन सिंहचा मृतदेह हरियाणा आणि दिल्लीजवळ असलेल्या गुरुग्राम शहरातील तिच्या फ्लॅटवर सापडला. मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात आलं असून याच्या माध्यमातून मृत्यूचं नेमकं कारण काय याचा खुलासा होईल. 

Dec 26, 2024, 08:26 PM IST

भायखळा जेलमधील महिला कैदी बनली रेडिओ जॉकी

भायखळा जेलमधील महिला कैदी बनली रेडिओ जॉकी बनली आहे. कारागृह विभागात पहिल्यांदाच महिला बंदी रेडिओ जॉकीचे काम करत आहे.

Dec 24, 2023, 04:59 PM IST

स्टुडिओमध्ये घुसुन रेडिओ आरजेची हत्या

मदावूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. काही हल्लेखोरांनी रेडिओच्या स्टुडिओमध्ये जाऊन रेडिओ जॉकीची हत्या केली आहे. या हल्लात राजेश यांचा मित्र कुट्टन देखील जखमी झाला आहे. राजेश हे आरजे रसिकन राजेशच्या नावाने प्रसिद्ध होते.

Mar 27, 2018, 03:29 PM IST

'लाईव्ह शो'वेळी रेडिओ जॉकीचा मृत्यू

एफएम रेडीयोच्या लाइव शो दरम्यान रेडिओ जॉकीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे.

Oct 20, 2016, 06:49 PM IST

अमृता राव आज अडकणार 'विवाह'बंधनात

बॉलीवूडमध्ये सध्या लग्नाचा मोसम आहे असंच म्हणावं लागेल. 

May 15, 2016, 04:07 PM IST

अभिनेता अर्जुन कपूरने रेडिओ जॉकीच्या कानाखाली लगावली

अर्जुन कपूर आणि करिना कपूर यांचा आगामी 'कि अँड का' हा सिनेमा रिलीज होणार आहे. याच सिनेमाच्या प्रमोशनसाठी अर्जुन कपूर हा रेडीओ मिर्चीच्या एका कार्यक्रमात पोहोचला होता.

Mar 28, 2016, 08:56 PM IST