radia tapes

रतन टाटा पोहोचले सुप्रिम कोर्टात!

2 जी स्पेक्ट्र म घोटाळ्यासंबंधी सुप्रिम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत टाटा उद्योगसमूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा हे देखील उपस्थित होते. टाटा यांचं राडियाबरोबरील संभाषण फोडणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, यासाठी टाटा यांनी कोर्टात धाव घेतली आहे.

Aug 21, 2013, 03:37 PM IST