radhika

कुमारस्वामींपेक्षा पत्नी राधिकाकडे तीन पट अधिक संपत्ती

राधिका कुमारस्वामींची संपत्ती पाहून तुम्हालाही धक्का बसेल

May 20, 2018, 02:41 PM IST

कर्नाटकातील राजकीय 'नाटकात' कुमारस्वामींची पत्नी चर्चेचा विषय

राधिकाशी केलेल्या विवाहामुळे कुमारस्वामींना कायदेशीर लढाईही लढावी लागली. 'हिंदू पर्सनल लॉ' कायद्याचं उल्लंघन करण्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता

May 18, 2018, 06:25 PM IST

अजिंक्य रहाणे आणि राधिका आहेत 'या' रोमॅन्टीक ट्रीपवर

  ७ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत या टी२० सामन्यांना सुरूवात झाली आहे.

Oct 7, 2017, 04:50 PM IST

VIDEO : शतकानंतर रहाणेच्या पत्नीचा आनंद गगनात मावेना

भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने शानदार शतक झळकावले. 

Aug 4, 2017, 10:02 AM IST

अजिंक्य राहणे-राधिका विवाह बंधनात!

मराठमोळा भारतीय स्टार क्रिकेटर अजिंक्य राहाणे लग्नाच्या बेडीत अडकलाय. अजिंक्यनं त्याच्याच भागात राहणाऱ्या राधिकाशी लग्नगाठ बांधलीय.   

Sep 26, 2014, 05:37 PM IST

अजिंक्य रहाणेला राधिकानं केलं 'क्लीन बोल्ड'

भारतीय क्रिकेटर अजिंक्य राहाणे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. साहजिकच अनेक क्रिकेट आणि अजिंक्य फॅन्स असणाऱ्या तरुणींची हृदय तो तोडतोय, असं म्हणायला हरकत नाही.

Sep 20, 2014, 02:32 PM IST