rabdi devi

लालूप्रसाद यादवांचा जावई थाट! मेहुणा स्वागताला न आल्याने नाराज; गाडीतून खाली उतरण्यास नकार

लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आपल्या सासरी गेले असता त्यांचा जावई थाट पाहण्यास मिळाला. मेहुणा स्वागताला न आल्याने नाराज झालेल्या लालूप्रसाद यादव यांनी गाडीतून खाली उतरण्यास नकार दिला. यानंतर राबडी देवी (Rabdi Devi) यांच्या भावाने हात जोडून त्यांना विनवणी केली. 

 

Aug 23, 2023, 03:52 PM IST

"संघाच्या लोकांना अर्ध्या चड्ड्या घालून फिरताना लाज कशी वाटत नाही?"

पाटणा : बिहार निवडणुकीत पराभूत झालेल्या भारतीय जनता पक्षावर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्या आणि लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांनी घणाघाती टीका केली आहे. 

Jan 18, 2016, 04:43 PM IST

जेव्हा लालू माजी महिला मुख्यमंत्र्यांना गुलाब देतात...

हृद्याशी संबंधित शस्त्रक्रियेनंतर चार महिने आराम ठोकल्यानंतर आता लालुंच्या चेहऱ्यावर भलताच उत्साह दिसून येतोय. पाटण्याला परतलेल्या आजेडी सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांनी आपल्या निवासस्थानावर नव्या वर्षाचं मोठ्या धूमधडाक्यात स्वागत केलं.

Jan 1, 2015, 05:46 PM IST