Vishalgadh | विशाळगडावरील कुर्बानीला हायकोर्टाची परवानगी
High Court permission for Qurbani at Vishalgad
Jun 14, 2024, 10:10 PM ISTकोल्हापुरातील विशाळगडावरील कुर्बानीला हायकोर्टाकडून परवानगी
विशाळगडाच्या आवारात 11 व्या शतकापासून हा दर्गा अस्तित्वात आहे. मुस्लिम भाविकांबरोबरच हिंदू भाविकही पिढ्यानपिढ्या तितक्याच भक्तीभावानं इथं येतात.
Jun 14, 2024, 08:32 PM ISTएकादशी असल्याने बकऱ्याची कुर्बानी न देण्याचा ऐतिहासिक निर्णय
पंढरपूरच्या मुस्लिम समाजाने बकऱ्याची कुर्बानी न देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय.
Aug 22, 2018, 06:39 PM IST