quarantine rule

Coronavirus China: चीनची अशी ही बनवाबनवी? भयावह परिस्थितीत सरकारने घेतला मोठा निर्णय!

China to drop COVID-19 quarantine rule: चीनमध्ये रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक नाहीत तसेच ऑक्सिजनचाही तुटवडा झाल्याची माहिती चीनमधून (Corona Outbreak In China) समोर येत होती. त्यामुळे भारताचं देखील टेन्शन वाढलं होतं.

Dec 27, 2022, 01:40 AM IST

कोरोना बाधित बाहेर पडला, शेजाऱ्यांनी संपूर्ण कुटुंबाला घरात डांबले

 देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. (Coronavirus in Maharashtra)  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची धडकी अनेकांनी घेतली आहे. 

Apr 23, 2021, 12:04 PM IST

श्रीवर्धनमध्ये होम क्वारंटाईनचा नियम तोडणाऱ्या तिघांवर कारवाई

श्रीवर्धनच्या खारशेत भावे गावातील तिघे होम क्वारंटाईन असतानाही बाहेर रस्त्यावर फिरत होते. 

Mar 22, 2020, 10:33 AM IST