pushups

तुम्ही एका दिवसात किती Pushups मारताय? जाणून घ्या योग्य आकडा

आपल्या शारीरिक आरोग्यासाठी पुशअप्स (Pushups) खूप फायदेशीर असतात. म्हणूनच जिम (Gym) जाणारे असोत किंवा कुस्तीपटू असो प्रत्येकाला पुशअप मारणं आवडतं. तुम्ही घरी किंवा कोठेही पुशअप (Pushups at home) करू शकता. हा व्यायाम जितका प्रभावी आहे तितकाच तो करण्यासही सोपा आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे की एका दिवसात किती पुशअप्स (Daily Pushups) करावं आणि पुश अपचे काय फायदे आहेत?

Jan 21, 2023, 07:56 PM IST

एका दिवसात किती Pushups मारणं फायदेशीर? जाणून घ्या

तुम्हाला माहिती आहे की एका दिवसात किती पुशअप्स करावे.

Jul 20, 2022, 02:35 PM IST

तुम्हाला माहिती आहे का एका दिवसात किती Pushups मारायचे असतात?

आपल्या शारीरिक आरोग्यासाठी पुशअप्स खूप फायदेशीर असतात.

Jun 27, 2021, 10:50 AM IST