'पुष्पा 2'मध्ये अल्लू अर्जुनचा शानदार मेकओव्हर: BTS व्हिडीओतून उघड झाला थरारक लूक
allu arjun 'pushpa 2' makeover video: अल्लू अर्जुनचा चित्रपट 'पुष्पा 2': द रूल बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स तोडून आपले नाव इतिहासात नोंदवले आहे. चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या दमदार अॅक्शन आणि स्टाईलने प्रेक्षकांना वेड लावले आहे.
Jan 3, 2025, 05:28 PM IST
'पुष्पा 2' मध्ये समंथाच्या जागी दिसणार ही अभिनेत्री, गाण्यासाठी घेतले इतके मानधन
'पुष्पा 2' मध्ये समंथाच्या जागी श्रीलीला दिसणार आहे. या गाण्यासाठी तिने २कोटी इतके मानधन घेतले.
Nov 14, 2024, 04:30 PM IST'पुष्पा'च्या शूटिंगसाठी तुरुंगातून बाहेर आला 'हा' अभिनेता!
द राइज' या चित्रपटात केशव ही भूमिका साकारली होती. आता पुढच्या शूटसाठी त्याला तुरुंगातून जामिन मिळवला आहे.
Feb 10, 2024, 03:19 PM ISTमानधनाच्या बाबतीतही 'झुकेगा नही साला...' 'पुष्पा 2' साठी Allu Arjun च्या Fees ची आकडेवारी पाहिली का?
Allu Arjun हा लोकप्रिय अभिनेत्यापैकी एक असून नुकतीच त्यानं एका डीजे शोमध्ये हजेरी लावली होती त्यावेळी चित्रपटातील गाणं आणि त्यात अल्लू अर्जुनला पाहताच उपस्थित असलेलेले सगळे प्रेक्षक खूप आनंदी झाले होते. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान, अल्लू अर्जुन 'पुष्पा 2' साठी घेणारी मानधनाची रक्कम ऐकून तुम्हालाही धक्काबसेल.
Mar 10, 2023, 07:01 PM IST