pushpa fame actor arrest

'पुष्पा' चित्रपटातील अभिनेत्याला अटक, अभिनेत्रीचे खासगी फोटो काढले अन् नंतर...

'पुष्पा' चित्रपटात काम करणारा अभिनेता जगदीश याला अटक करण्यात आली आहे. ज्युनिअर आर्टिस्टला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

 

Dec 8, 2023, 12:18 PM IST